E - Pass News Update

देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर

देवस्थान समिती

जोतिबा मंदिर हे देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या व्यवस्थापनाखाली आहे. हि समिती महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने नियुक्त केली असून त्यांचा KA 1493 हा अधिसूचना नोंदणी क्रमांक आहे.

Shri. Rahul Rekhawar

श्री. राहुल रेखावार


प्रशासक

जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, कोल्हापूर

Shri. Naikwade Shivraj Bandopant

श्री. नाईकवाडे शिवराज बंडोपंत


सचिव

temple outline img

जोतिबा मंदिरासोबत समितीच्या व्यवस्थापनाखाली कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग व सांगली जिल्ह्यातील ३०६७ मंदिरे आहेत. त्यातील कोल्हापूर शहरातील काही प्रसिद्ध मंदिरे खालील प्रमाणे आहेत.

  • श्री अंबाबाई मंदिर - शाहूपुरी
  • श्री बिनखांबी गणेश मंदिर - महाद्वार रोड
  • उजव्या सोंडेचा श्री गणपती - गुजरी, कोल्हापूर
  • श्री म्हसोबा मंदिर - गुजरी, कोल्हापूर
  • श्री गणेश पंचायतन - भेंडे गल्ली
  • श्री दत्त भिक्षालिंग मंदिर - कॉमर्स कॉलेज शेजारी रविवार पेठ
  • श्री सिद्धिविनायक मंदिर - उमा चित्र मंदिर शेजारी
  • श्री पंचमुखी मारुती मंदिर - बागल चौक
  • श्री गजांत लक्ष्मी - तोरस्कर चौक